Name of Applicant (विद्यार्थ्याचे पूर्ण नाव)
Gender (लिंग)
Female (स्त्री)
Male (पुरूष)
Address Line 1
Address Line 2
Taluka
City
State
Pin Code
Phone/Mobile Number (संपर्क/भ्रमणध्वनी क्रमांक)
Date of Birth (Day, Month, Year) (जन्मदिनांक ( दिवस,महिना,वर्ष)
E-mail (ई-मेल)
Parent’s /Guardian’s Name (पालकाचे संपूर्ण नाव)
Parent’s/Guardian’s Contact Number (पालकाचा संपर्क क्रमांक)
Extent of Blindness (दृष्टीहिनतेचे प्रमाण)
Totally Blind (पूर्णतः अंध)
Partially Blind (अंशतः अंध)
Caste (जात)
SC
ST
OBC
NT
SBC
OPEN
Degree Details
Other Qualification
RULES AND REGULATIONS (नियमावली)
1. Duration of the course : 1 year full time
प्रशिक्षणाचा कालावधी : 1 वर्ष
2. Age : 16 and above.
वय : 16 वर्षावरील
3. Admission is limited to a maximum of 15 candidates per course.
प्रत्येक प्रशिक्षणासाठी जास्तीतजास्त 15 उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.
4. Hostel facilities available only for male candidates from outside Mumbai.
मुंबईबाहेरील पुरूष प्रशिक्षणार्थींसाठीच फक्त राहण्याची सोय केली जाईल.
5. Female candidates can be admitted as day scholars for all courses other than Turner operator course.
महिला प्रशिक्षणार्थींना फक्त अनिवासी प्रशिक्षणार्थी म्हणून टर्नर ऑपरेटर ह्या प्रशिक्षणक्रमांव्यतिरिक्त इतर प्रशिक्षणांसाठी प्रवेश मिळू शकेल.
6. The progress of those admitted to the course will be watched for a period of three months and those with poor performance will be discharged from training course.
निवड झालेल्या उमेदवारांची प्रगती तीन महिन्यापर्यंत पाहून समाधानकारक नसल्यास त्या उमेदवारास काढून टाकले जाईल.
7. Day Scholars should make their own arrangements for stay in Mumbai and travel independently to the workshop.
अनिवासी प्रशिक्षणार्थींना मुंबईत राहण्याची व्यवस्था स्वतः करावी व स्वतंत्रपणे कार्यशाळेत यावे.
8. Trainees will be entitled to stipend based on the monthly attendance.
प्रशिक्षणार्थींना दरमहा त्यांच्या हजेरीनुसार मासिक भत्ता देण्यात येईल.
9. Day Scholars will be eligible for a conveyance allowance on actual attendance subject to minimum 20 days.
तसेच अनिवासी प्रशिणार्थींना त्यांच्या हजेरीनुसार प्रवास भत्ता देण्यात येईल कमीतकमी २० दिवस हजर असणे अनिवार्य आहे.
10. Minimum 80% attendance is necessary for appearing for examination.
परीक्षेला बसण्यासाठी किमान 80% उपस्थिती आवश्यक राहील.
11. Management does not take any responsibility to find jobs for successful trainees. However Placement committee of NAB, will assist trainees to the extend possible.
रोजगार शोधण्याची कोणतीही जबाबदारी व्यवस्थापनावर नसेल. तरी सुद्धा नॅबचा रोजगार विभाग यासाठी शक्य तेवढे सहकार्य करेल.
12. Trainees are expected to maintain strict discipline, punctuality and observe to the rules and regulations in force from time to time.
प्रशिक्षणार्थींनी शिस्तीचे पालन करणे व वक्तशीर राहणे ,वळोवेळी संस्थेने केलेल्या नियमांचे पालन करणे बंघनकारक राहील.
13. Trainees are liable to be discharged from the workshop for acts of indiscipline, misconduct of other offences and defaults. Management decision in the matter shall be final and binding.
गैरशिस्त, गैरव्यवहार, किंवा इतर गुन्ह्यांच्या कारणांवरून प्रशिक्षणार्थींना संस्थेतून काढून टाकले जाईल व ह्याबाबतचा व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
14. Trainees shall not take part in any unlawful activities, meeting of any illegal organizations, or indulge in activities contrary to the rules and regulations in force.
प्रशिक्षणार्थींना कोणत्याही बेकायदा सभांमध्ये किंवा संस्थेच्या नियमाविरूद्ध असलेल्या कृतींमध्ये भाग घेता येणार नाही.
15. No damage shall be done to any part of building apparatus, equipments or any other property belonging to the workshop. Any damage caused and the loss incurred will be recoverable from the trainees or from their parents/guardians.
प्रशिक्षणार्थींनी कार्यशाळेच्या इमारतीला तसेच साधनसंपत्ती व उपकरणांना नुकसान पोचवता कामा नये. असे झाल्यास प्रशिक्षणार्थींकडून अथवा त्यांच्या पालकांकडून नुकसानभरपाई केली जाईल.
16. Trainees must be regular in attendance and attend morning and evening roll calls and carry out their duties according to the daily time table. If any trainee is found not punctual or irregular, he is liable to be discharged without giving any notice.
प्रशिक्षणार्थींनी नियमित उपस्थित राहून सकाळच्या व दुपारच्या हजेरीस उपस्थित राहणे, तसेच रोजच्या वेळापत्रकाचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीं अनियमित अथवा वक्तशीर नसल्याचे आढळल्यास त्याला पूर्वसूचना न देता संस्थेतून काढून टाकण्यात येईल.
17. Trainees are not allowed to go outside the premises of the workshop without prior permission of the Warden/ Management of the workshop.
कार्यशाळेच्या गृहपाल/ व्यवस्थापनाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रशिक्षणार्थींना संस्थेच्या बाहेर जाता येणार नाही.
18. Special attention should be paid to cleanliness and hygiene. Trainees are required to dress properly and should be present for regular health check up which are carried out from time to time.
प्रशिक्षणार्थींनी स्वच्छता व आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थींनी स्वचछ पोशाख करावा व वेळोवेळी आरोग्य तपासणीसाठी हजर रहावे.
19. Extra curricular activities like sports, debates, musical evenings, dramatic performances, folk dances, outing, games, and team competitions etc., are organized for the benefit of trainees.
प्रशिक्षणार्थींच्या फायद्यासाठी क्रिडा, वक्तृत्व स्पर्धा, संगीत व नाटकाचे कार्यक्रम, नृत्य, खेळ इत्यादींचे आयोजन केले जाते.
20. Trainees must attend lectures/workshops organized on various subjects organized for their benefit.
प्रशिक्षणार्थींच्या फायद्यासाठी आयोजित केलेल्या वेगवेगळ्या उपयुक्त विषयांवर लेक्चर/कार्यशाळांसाठी उपस्थित रहावे.
21. Picnics, excursions and visits to interesting places may be arranged as and when possible.
सहली व ठिकाणांना भेटी शक्य तेव्हा आयोजित केल्या जातील.
22. Course will be conducted on all working days and working hours will be from 8.30 a.m to 4.30 p.m. with half an hour lunch break between 12.15 p.m to 12.45 p.m and evening tea break between 3.15 p.m to 3.30 p.m.
प्रशिक्षणाचे आयोजन सर्व कामाच्या दिवशी केले जाईल व कामाचे तास ८.३० a.m. ते 4.30 p.m ह्या वेळात असतील ह्यामध्ये 12.15 p.m. ते 12.45 p.m अर्धा तास जेवणाची वेळ व 3.15 p.m. ते 3.30 p.m. संध्याकाळच्या चहाची वेळ याचा समावेश असेल.
23. Only vegetarian food will be served in the hostel.
वसतीगृहात फक्त शाकाहारी जेवणाची सोय केली जाईल.
24. Day scholars will be entitled to free morning tea, lunch and evening tea.
अनिवासी प्रशिक्षणार्थींना सकाळचा चहा, दुपारचे भोजन व संध्याकाळचा चहा मिळेल.
25. Trainees should vacate hostel during vacation (Diwali)
दिवाळीच्या सुट्टीच्या काळात प्रशिक्षणार्थींना वसतीगृह सोडावे लागेल.
26. Trainees are not allowed to undergo any other course during the training period.
प्रशिक्षण काळाच्या दरम्यान प्रशिक्षणार्थींना साधारणपणे दुसरे प्रशिक्षण घेता येणार नाही.
THE NAB WORKSHOP FOR THE BLIND
दि नॅब वर्कशॉप फॉर द ब्लाईंड.
WORLI, MUMBAI 400 030
वरळी, मुंबई – 400 030.
I have read and understood the “Rules & Regulations” for admission and agree to abide by them. प्रवेशासाठीचे सर्व नियम मी वाचलेले आहेत आणि ते पालन करण्यास मी सहमत आहे.